You are currently viewing 22 जानेवारी रोजी आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार – अर्जुन उर्फ बाबा चांदेकर

22 जानेवारी रोजी आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार – अर्जुन उर्फ बाबा चांदेकर

22 जानेवारी रोजी आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार – अर्जुन उर्फ बाबा चांदेकर

वेंगुर्ले

22 जानेवारी रोजी आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पुढे जात आहोत. राम म्हणजे मंगलमय ,पवित्र्याचे , सद्गुणांचे , समर्पणाचे वातावरण . प्रभू रामचंद्रानी जे आदर्श प्रस्थापित केले त्या मार्गांवर आपण चाललो तर खऱ्या अर्थाने आपण रामराज्याचे पाईक ठरू , असे प्रतिपादन कोकण राष्ट्रीय स्वयंसवक संघाचे सहसंचालक अर्जुन उर्फ बाबा चांदेकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना व्यक्त केले.
सिंधुसंकल्प अकादमी व सागर एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले नगरपरिषदे च्या नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे आज (15 जाने). रोजी अयोध्या या महानाट्याचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे उदघाट्न मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व श्रीरामांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ,माजी आमदार राजन तेली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लवू महाडेश्वर ,सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी , वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ , माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप् , युवा नेते भाई सावंत ,वारकरी संप्रदायाचे श्री. कुर्ले , भागवत प्रबोधिनीचे संजय पुनाळेकर ,भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , निर्माते प्रणय तेली , भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं मुळे परिवर्तन पहायला मिळत असून नवीन पर्व सुरु होत आहे,असे विचार व्यक्त केले. प्रणय तेली यांनी अयोध्या महा नाट्याबाबत रूपरेषा स्पष्ट केली. तसेच माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी आपल्या कारकिर्दीत अप्रतिम असे नाट्यगृह उभारले असून आज त्याचा फायदा होत आहे , असे म्हटले.माजी आ. राजन तेली , भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही विचार व्यक्त केले. रामाचे आदर्श जपणारे कार्यक्रम सिंधुदुर्गात होताहेत , हे निश्चितच अभिमानास्पद आहे , असे ते म्हणाले. यावेळी श्री. आत्माराम बागलकर , गजानन दामले या कारसेवकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान शाल , श्रीफळ व राममंदिर प्रतिमा देऊन करण्यात आला. तसेच उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रसन्ना देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्तविक मयूर खानोलकर , स्वागत प्रसन्ना देसाई , सूत्रसंचालन शशांक मराठे यांनी केले.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा