You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवलीतील कनेडी (सांगवे) ते नाटळ रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण शुभारंभ 

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवलीतील कनेडी (सांगवे) ते नाटळ रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण शुभारंभ 

कणकवली

कणकवली तालुक्यातील कनेडी (सांगवे) ते नाटळ १९०० मीटर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणासह काँक्रीट गटार बांधणे रक्कम रुपये १,५२,०४,७७७/- कामाचे भूमिपुजन माननिय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले,सोबत उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.संदेशजी उर्फ गोट्या सावंत,सौ.संजना सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत ,प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री. सुरेशजी सावंत, भाजप तालुका अध्यक्ष श्री. मिलिंद मेस्त्री, शक्ती केंद्र प्रमुख श्री.विजय भोगटे,भाजप पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा