अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने मिशन आयएएसचे आयोजन
अमरावती
दहावी बारावीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने मिशन आयएएस अंतर्गत एका सात दिवसाच्या राज्यस्तरीय निवासी शिबिराचे आयोजन केले आहे.यावर्षी शिवराज्याभिषेकाचा 350 वा वर्धापन दिन आहे .त्या निमित्ताने या राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .हे सात दिवसाचे शिबीर अमरावतीला होणार असून या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या जगतातील तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध राहणार आहेत. या शिबिरामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस महापौरांच्या बंगल्यासमोर जिजाऊ नगर विद्यापीठ रोड अमरावती कँम्प 9890967003 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मिशन आयएएसच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे. डॉ पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही महाराष्ट्रातील प्रतिष्ठित संस्था असून या संस्थेमध्ये फक्त एक रुपया एवढ्या नाममात्र शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना दुस-या वर्गापासून आयएएसचे प्रशिक्षण देण्यात येते .शिवाय त्यांना पुस्तके विनामूल्य देण्यात येतात .त्यांची सराव परीक्षा घेण्यात येते .तसेच त्यांना गुणपत्रिका व प्रमाणपत्र देण्यात येते. फक्त एक रुपयामध्ये आयएएसचे प्रशिक्षण देणारी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही भारतातील एकमेव संस्था आहे .मिशन आयएएसमध्ये अतापर्यंत 350 आयएएस आयपीएस आय आर एस अधिकारी सहभागी झालेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी भेटी दिलेली भारतातील ही एकमेव अकादमी आहे. या अकादमीमध्ये दुसऱ्या वर्गापासून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 43 हजार असून भारतातील 23 राज्यांमध्ये मिशन आयएएस हा उपक्रम सुरू आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावे यासाठी 12 मे 2000 या दिवशी सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व प्रधान सचिव श्री विकास खारगे IAS यांच्या हस्ते या संस्थेचे रितसर उद्घाटन अमरावतीच्या दंत महाविद्यालयात झाले आहे .गेल्या 24 वर्षांमध्ये मिशन आयएएसने संपूर्ण भारतामध्ये जवळपास 15000 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन एक विक्रम स्थापन केलेला आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व इतर तत्सम परीक्षांमध्ये लवकर यशस्वी होऊ शकतात ही भावना डोळ्यासमोर ठेवून आयएएसने शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केलेला आहे. दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर त्यांना हमखास लवकर यश प्राप्त होऊ शकते या उदात्त भावनेने या सात दिवसाच्या राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकाशनार्थ. प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती 9890967003
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*👉पारदर्शक व्यवहार*🔍
#######################
*Advt link …👇*
*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*
*▪️घर धरून 03 गुंठे जागा*
*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*
*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*
*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*
*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*
*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*