You are currently viewing कणकवलीत विजांच्या कडकडाटासहित मुसळधार पाऊस..

कणकवलीत विजांच्या कडकडाटासहित मुसळधार पाऊस..

*कणकवलीत विजांच्या कडकडाटासहित मुसळधार पाऊस..*

कणकवली

कणकवली, वागदे, ओसरगाव ,कसाल,ओरोस,कुडाळ महामार्गावर विजांच्या कडकडाटासहित मुसळधार पाऊस पडला आहे.अचानक सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याची दाट शक्यता वाटत होती,मात्र पावसाने आज सकाळी ८ वाजल्यापासून हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळीच कामावर जाणारे इजा करणाऱ्यांकडे छत्री रेनकोट हे साहित्य नसल्याने अनेकांना पावसात भिजावे लागले व याचा फटका उन्हाळी व्यापाऱ्यांनाही भोगाव लागला अचानक पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा