किसान मोर्चा संघटन वाढविणे स्पर्धा
किसान मोर्चा संघटन वाढविणे स्पर्धा

किसान मोर्चा संघटन वाढविणे स्पर्धा

माझ्या सर्व सहकारी पदाधीकारी/ कार्यकर्त्यांनो,
विनंतीपूर्वक निवेदन

आपला संकल्प असा आहे की,
31 डिसेंबर 2020 पर्यंत,
प्रत्येक विधानसभा संघां मध्ये, किमान 100 सक्रिय पदाधिकारी/ कार्यकर्ते, किसान मोर्चा परीवारा सोबत जोडले जावेत असा आहे.

हे पदाधिकारी फक्त कागदावर नकोत प्रत्यक्षात कार्यरत असायला हवेत याची पूर्ण खात्री होईलच.

या 100 पदाधिकार्‍यांच्या, 100 गावांमध्ये, किमान 5 सदस्यांची, गाव कमिटी स्थापन करण्यात यावी.
हे महान कार्य यशस्वी पूर्ण करणाऱ्या कार्यकारणीचा, टीम लीडर, पदाधिकारी, व कार्यकर्ते, यांचा त्यांच्याच विधानसभा संघांमध्ये,
सन्माननीय जिल्हाध्यक्ष साहेब.
व जिल्ह्यातील वरिष्ठ नेते यांच्या.
शुभहस्ते,सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात येईल.
तिनहि विधानसभा संघातील टीम प्रमुख व टीम चे सर्व सहकारी सन्मानीत व्हावेत!
अशा शुभेच्छा!.

प्रतिक्रिया व्यक्त करा