You are currently viewing न्हावेली ग्रामपंचायतच्या न्हावेली माउली मंदीर रस्ता ते पंचदेवी पारसेऀकरवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ

न्हावेली ग्रामपंचायतच्या न्हावेली माउली मंदीर रस्ता ते पंचदेवी पारसेऀकरवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ

सावंतवाडी

न्हावेली ग्रामपंचायतच्या न्हावेली माउली मंदीर रस्ता ते पंचदेवी पारसेऀकरवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला
न्हावेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पंचदेवी पासेऀकरवाडी हा रस्ता गेले कित्येक दिवस डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत होता या संदर्भात या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे म्हणून
ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा व मागणी ही केली होती त्याच्या या प्रयत्नांनाने रस्त्याच्या डाबरीकरणासाठी त्याला आता यश आल्याने सदर रस्त्याचा आज न्हावेली ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवूनरस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी *विद्यमान सरपंच अष्टविनायकधाऊसकर,बाळू सावळ राजन कालवणकर, उपसरपंच संतोष नाईक ,अक्षय पासेऀकर, हेमंत मराठे पत्रकार, प्रतिभा गावडे, तात्या चौकेकर, समीर पार्सेकर, सुंदर पासेऀकर ,उदय पासेऀकर, नितीन पालयेकर ,, शैलेश भगत, भाजपा शक्ती प्रमुख संजय दळवी, दादा परब ,दीपक *नाईक,भीवा नाईक, गितेश परब पत्रकार , नारायण नाईक,सुनील धाउसकर ,आरती माळकर,माया पासेऀकर निकीता परब, एकनाथ परब, आबा पासेऀकर*शाम न्हावेलकर ,न्हावेली गावाचे उपस्थित* ग्रामस्थ भाजपचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा