You are currently viewing मांडकुली येथे मोफत नेत्र तपासणी व रक्त तपासणी शिबीर

मांडकुली येथे मोफत नेत्र तपासणी व रक्त तपासणी शिबीर

मांडकुली माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच श्री. तुषार सामंत व युवा फोरम् कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आम. श्री. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

 

कुडाळ :

उद्या शनिवार दि. 25 मार्च 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.00 वा. पर्यंत मांडकुली गावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच श्री. तुषार सामंत व युवा फोरम् कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकप्रिय आमदार मा. श्री. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व रक्त तपासणी (hb, bp, शुगर टेस्ट) शिबीर मांडकुली शिवसेना शाखा प्रमुख श्री. निलेश खानोलकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नयना चव्हाण 8329692097, महादेव मुळीक 8333147538, स्वप्नाली पेडणेकर 7588656007, मंजिरी नाईक 7378678533, सिद्धेश धुरी 7038653181, हरेश नेमळेकर 9423511214, आनंद कासकर 8766961076 यांना संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा