You are currently viewing आमदार नितेश राणे उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आमदार नितेश राणे उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आमदार नितेश राणे उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

कणकवली

भारतीय जनता पार्टीचे कणकवली-देवगड- वैभववाडी चे आमदार नितेश राणे हे शनिवार २५ मार्च पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान आमदार नितेश राणे हे, ग्रामस्थ,शेतकरी,मच्छीमार,शिक्षक कार्यकर्ते, पदाधिकारी, यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. यावेळी विकास कामांवर आणि जनतेच्या मागण्यांवर चर्चा,करणार आहेत.विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. संघटनात्मक बैठका साठी ते उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 13 =