You are currently viewing मालवण तालुका काँग्रेस कमिटीची मासिक सभा संपन्न…

मालवण तालुका काँग्रेस कमिटीची मासिक सभा संपन्न…

मालवण

मालवण तालुका काँग्रेस कमिटीची मासिक सभा जिल्हाध्यक्ष श्री. बाळा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेसाठी उपाध्यक्ष व प्रवक्ता इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव आनंद परुळेकर, सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, युवक कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर, राम धनावडे, बाळू वस्त, संदेश कोयंडे, महेंद्र मांजरेकर, जेम्स फर्नांडिस, प्रदिप ढोलम, हेमंत माळकर व कार्यकारिणीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा