You are currently viewing मळगाव कुभांरवाडीतील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

मळगाव कुभांरवाडीतील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

सावंतवाडी :

 

मळगाव कुभांरवाडीतील गॅस कंपनीकडून सुरु असलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे ते योग्य प्रकारे करा, अन्यथा काम रोखण्यात येईल, असा इशारा सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती राजू परब यांनी दिला आहे. या कामाबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत या पार्श्वभूमीवर परब यांनी उपसरपंच हनुमंत पेडणेकर व अन्य ग्रामस्थांना घेऊन परिसरातील पाहणी केली. यावेळी हे काम चांगल्या प्रकारे करा, अन्यथा ते रोखले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या अनुजा खडपकर, प्रेमानंद राऊळ, एकनाथ खडपकर, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर, दिपक जोशी, दत्तप्रसाद नाईक, सुरज राऊळ, भाऊ कवटकर, नंदू केरकर, प्रकाश वराडकर, तसेच कुभांरवाडीतील सर्व महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

 

*निसर्गाच्या सान्निध्यात आपले🏠 घरटे… म्हणजेच 🌴 *वृक्षवल्ली गृहप्रकल्प*🌴*

 

*Advt link👇*

————————————————–

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

आता कोकणच्या मध्यभागी असलेल्या आलिशान प्रकल्पाचा एक भाग व्हा… आणि 🌴निसर्गाच्या निर्मळ 🏡 सौंदर्याचा स्वीकार करा…😇

 

निसर्गाच्या सान्निध्यात आपले🏠 घरटे… म्हणजेच 🌴 *वृक्षवल्ली गृहप्रकल्प*🌴

 

🏠 *वृक्षवल्ली गृहप्रकल्प*🏡 मळगाव – सावंतवाडी.. आपल्याला मिळत आहे निसर्ग रम्य वातावरणात राहण्याची सुवर्णसंधी..😍

 

*गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या मुहूर्तावर 📝बुकिंग केल्यास आकर्षक सुट..💫*😍

 

💁‍♂️ *ऑफरचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधा..*📱

 

🏘️ *तीन भव्य प्रकल्पाच्या यशानंतर.. *”2BHK फ्लॅट इमारत”* चा 🏬 *चौथा प्रकल्प* लवकरच ग्राहकांकरिता..🥳🤩

 

👉 *वैशिष्ट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि 😍आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप आपल्याला 💁‍♂️येथेच पाहायला मिळेल..*😇

 

*महा रेरा रजिस्ट्रेशन नं. – P52900046973*

 

💫 *आपल्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्ये* 💫

 

👉 सावंतवाडी रेल्वे स्टेशन 🚆५ मिनिटाच्या अंतरावर

👉मुंबई-गोवा महामार्ग 🛣️आणि मळगाव बाजारपेठ १.० किमी अंतरावर😇

👉 सावंतवाडी शहर ५.० किमी अंतरावर 🌃

👉 मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट🛬 २२ किमी अंतरावर🛩️

👉 वेंगुर्ला शहर 🌇आणि समुद्रकिनारा २२ किमी🏖️ अंतरावर

👉 शिरोडा समुद्रकिनारा २२ किमी अंतरावर🏖️

👉 तारकर्ली समुद्रकिनारा ५१ किमी अंतरावर 🌊

👉 आंबोली पर्यटन क्षेत्र 32 किलोमीटर अंतरावर🥶

 

*मग आता वाट कसली पाहताय..🤔 आजच आपल्या हक्काच्या 🏠 वास्तूची बुकिंग करा..📝*

 

🏢 *पत्ता – वृक्षवल्ली, मळगाव, रेल्वे स्टेशन जवळ, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग*

 

📱 *संपर्क – 9421268100 / 7588270707*

*—————————————————–*

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia/

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =