You are currently viewing मालवण धुरीवाडा येथे गाबित समाजाच्या वतीने मत्स्यजयंती साजरी

मालवण धुरीवाडा येथे गाबित समाजाच्या वतीने मत्स्यजयंती साजरी

मालवण :

 

मालवण धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात गाबित समाजाच्या वतीने मत्स्य जयंती साजरी करण्यात आली. हिंदू पौराणिक कथांनुसार मत्स्य अवतार हा श्री हरी विष्णूच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार आहे. विधीवत पूजा-अर्चा करून मत्स्य जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, चंद्रशेखर उपरकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, दत्तात्रय केळुसकर, रवीकिरण तोरसकर, हरी खोबरेकर, सेजल परब, मेघा सावंत, संजय बांदेकर, किरण कुबल, सन्मेश परब, बाबी जोगी, स्वाती कुबल आदी उपस्थित होते.


 

 

*संवाद मिडिया*

 

*🌳निसर्गरम्य कोकणात🌴*

_फ्लॅटच्या किंमतीत_

🏡 *स्वतंत्र सुंदर बंगला* तो ही *सुशोभित गार्डनसह* 🌱

 

🏠🍃 *आदीत्य ग्रीन्स* 🍃🏠

*सावंतवाडी*

 

_👉तुमचं स्वप्न साकारणाऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पात धमाका ऑफर…!_

*–

♦️ *फक्त 51 हजार रुपये* 💰* देऊन आपल्या *हक्काचे घर अथवा प्लॉट बुक करा*

*—————————————————–*

▪️तात्काळ *बुक👍* केल्यास *जीएसटी💶* वर *50 टक्के* सुट…!✨💫

*—————————————————–*

*स्टॅम्प ड्युटी 100 % फ्री…फ्री….फ्री📣*

*—————————————————–*

*आमची वैशिष्टे👇*

♦️३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

♦️रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर

♦️झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

♦️ सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

♦️ प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

♦️सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

♦️ प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

*————————————————–*

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*—————————————————–*

*अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*——————————————————*

👉🏻 *आमचा पत्ता🏠 :-* *मळगाव रेल्वेस्टेशन 🛤️जवळ ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग*

*—————————————————-*

☎️ *संपर्क:-*

_श्री.अतूल नाखरे_:- 9420204505

7820800938

9404740679

7276182104

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

*—————————————————–*

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia/

—————————————————

—-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =