You are currently viewing १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद; अन्य मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार

१ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद; अन्य मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार

सिंधुदुर्ग :

 

देवगड-निपाणी-कलादगी रस्ता रा.मा.क्र. १७८ वर कि.मी. ६६/० ते १३६/६०० या लांबीमध्ये हायब्रीड ॲन्युटी या योजनेअंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, मोऱ्या व लहान पुलांच्या पुनर्बांधणीचे काम दि. १ एप्रिल ते दि. ३१ मे २०२३ दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करुन वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करुन हलक्या व लहान वाहनाकरीता बालिंगा-महेपाटी कोते-धामोड-शिरगाव-तारळे पडळी-कारीवडे-दाजीपूर-ओलवण प्रतिमा क्र. २९ चा वापर करावा. मुदाळतिट्टा मार्गे येणारी हलकी व लहान वाहने सरवडे-सोळांकूर-राधानगरी (स्वरुप लॉज जवळून) राधानगरी महाविद्यालय-पिरळ पूल-मार्ग प्रजिमा २९ वरुन व कोकणातील वाहने फोंडा घाट-दाजीपूर-कारीवडे-पडळी-पिरळ पूल-राधानगरी या मार्गाने वळवावीत. तसेच अवजड व मोठी वाहतुक रस्त्यावरुन पुर्णपणे बंद करुन कोकणातून कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा-नांदगाव-तरेळे वैभववाडी-गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात येत आहे. कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरीता मुदाळतिट्टा- आजरा – आंबोली – सावंतवाडी अशी वळविण्यात येत आहेत.

नागरीकांच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावण्यात यावी. अशा आवश्यक उपाययोजना पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग, कोल्हापूर व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांनी याबाबत एकत्रितपणे कराव्यात, असे ही आदेशात नमुद आहे.

 

*संवाद मिडिया*

 

*मे. पेडणेकर सायकल कंपनी – दालनाच्या ७० वर्षपूर्ती व गुढीपाडवा उत्सवानिमित्त घेऊन आले सुपर धमाका..💥💥*

 

*Advt link👇*

—————————————————-

 

🚴🏻‍♀️ *मे. पेडणेकर सायकल कंपनी*🚴🏻‍♂️

 

*🔥’डबल धमाका ऑफर ‘🔥*

 

_*🎀दालनाच्या ७० वर्षपूर्ती व गुढीपाडवा उत्सवानिमित्त घेऊन आले सुपर धमाका…🚴‍♂️*_

 

👉 ७० वर्षे सेवेची . विश्वासाची . आपुलकीची !!

 

👉 खास सिंधुदुर्ग वासियांसाठी पुन्हा एकदा_

*_🚴‍♀️उत्सव ऑफर आली । नवीन सायकल आणूया घरोघरी🚴‍♂️_*

 

*🔥🚴‍♀️ भव्य सायकल उत्सव🚴‍♀️🔥*

 

👉 *कालावधी : २० मार्च ते ३० एप्रिल सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत*

 

👉 सन १९५३ पासून

सायकल क्षेत्रातील सिंधुदुर्गातील सर्वात विश्वसनीय दालन म्हणून प्रसिद्ध

 

_🚴‍♀️👉 सर्व सायकल्सवर १० ते ३० टक्के पर्यंत सूट व ॲसेसरीज मोफत ( नियम व अटी लागू )_

 

_🚴‍♂️👉 सिंधुदुर्गातील पहिले १०० + जास्त सायकल्सचे भव्य दालन सावंतवाडीत_

 

_🚴‍♀️👉 सर्व वयोगटासाठी नियमित सायकलिंग करण्यासाठी उत्कृष्ट प्रतिच्या सायकल्स भरघोस डिस्काउंट मध्ये उपलब्ध_

 

_🚴‍♂️👉 क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड व बजाज फायनान्सवर नवीन सालकल खरेदी करण्याची सोय_

 

_🚴‍♀️👉 गुगल पे, फोन पे सुविधाही उपलब्ध_

 

_🚴‍♂️👉 नवीन सायकल खरेदीवर २ फ्री सर्व्हीस उपलब्ध_

 

_🚴‍♀️👉 सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअरपार्ट व ॲसेसरीजचे विक्रेते व रिपेअर्स_

 

_🚴‍♂️👉 जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल्स नियमित वापरासाठी उपलब्ध_

 

_🚴‍♀️👉 उपलब्ध नामांकित सायकल ब्रॅन्ड्स 91, हिरो सायकल, हॉक सायकल_

 

_🚴‍♂️👉 घरपोच डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध ( अटी व शर्ती लागू )_

 

*📌ऑफर कालावधी : २० मार्च ते ३० एप्रिल*

 

💚सायकल नियमित चालवा.

आरोग्यदायी फायदे मिळवा.💚

 

मग वाट कसली पाहताय आजच भेट द्या..🚶‍♂️

 

*शाखा क्र. १ पत्ता :*

*मे. पेडणेकर सायकल कंपनी, मेन रोड साईलवाडा, साईबाबा मंदिर नजीक, सावंतवाडी*

 

*शाखा क्र. २ पत्ता :*

*मे. पेडणेकर सायकल कंपनी, गोविंद चित्रमंदिर नाशिक, गुप्ता होलसेल मार्ट समोर, सावंतवाडी*

 

💁‍♂️ *माहितीसाठी संपर्क :*

मे. पेडणेकर सायकल कंपनी

*शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*📲9356883693*

*📲8108285128*

*—————————————————–*

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia/

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =