You are currently viewing डांगमोडे येथील कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटात पंचक्रोशी फोंडा व निमंत्रित महिलांच्या स्पर्धेत मालवण संघ विजेता

डांगमोडे येथील कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटात पंचक्रोशी फोंडा व निमंत्रित महिलांच्या स्पर्धेत मालवण संघ विजेता

मालवण / मसुरे :

 

मसुरे डांगमोडे येथे सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटामध्ये पंचक्रोशी फोंडा कबड्डी संघाने लक्ष्मीनारायण वालावल कबड्डी संघाचा 23 – 4 असा पराभव करून 19 गुणांनी विजय संपादन केला. महिला निमंत्रित कबड्डी स्पर्धेत मालवण महिला कबड्डी संघाने देवगड महिला कबड्डी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण 18 संघानी सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक कलेश्वर नेरुळ कबड्डी संघ व चतुर्थ क्रमांक रेवतळे मालवण कबड्डी संघाने पटकावला. विजेत्या एक ते चार संघांना रोख 7000, रुपये 4000 रोख रुपये प्रत्येकी दीड हजार आणि कैलासवासी शिवाजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ भव्य चषक देण्यात आले. या स्पर्धेमधील अष्टपैलू खेळाडू म्हणून योगेश घाडी, उत्कृष्ट पकड दीपक काळे, उत्कृष्ट चढाई सुयोग राजापकर, व शिस्तबद्ध संघ म्हणून शिवम प्रतिष्ठान सावंतवाडी संघाची निवड करण्यात आली. या सर्वांना रोख रुपये आणि चषक प्रदान करण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून हेमंत गावडे, प्रथमेश नाईक, दाजी रेडकर, नितीन हडकर, हेमंत तावडे, महेश सावंत, राजेश गोवेकर आणि गुणलेखक म्हणून महेश सावंत, राजेश गोवेकर यांनी काम पाहिले बक्षीस वितरण प्रसंगी माजी पंचायत समिती उपसभापती छोटू ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, बिळवस सरपंच मानसी पालव, माजी पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकूर, पत्रकार प्रफुल्ल देसाई, बाळप्रकाश ठाकूर, राजा ठाकूर, महेश ठाकूर, सोमा ठाकूर,हरी ठाकूर, परशुराम चव्हाण, ओमकार ठाकूर, किशोर ठाकूर, कमलेश ठाकूर, बुधाजी ठाकूर, प्रकाश ठाकूर, रमेश ठाकूर, मंगेश ठाकूर, कल्पना ठाकूर, परेश ठाकूर, बापू ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, कृष्णा ठाकूर, गार्गी चव्हाण, अनिल ठाकूर, पूजा ठाकूर, पंकज ठाकूर,मंगेश चव्हाण, परशुराम ठाकूर, बाबू ठाकूर, अनिल ठाकूर, अमित ठाकूर, संचित ठाकूर, विकास ठाकूर, संकेत ठाकूर, परशुराम चव्हाण आणि नवतरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पंकज वर्दंम, मंदार केनी, तालुका अध्यक्ष हरी खोबरेकर, बाबू आंगणे, पिंट्या गावकर,बाळा आंगणे आणि डांगमोडे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ प्रकाश ठाकूर व आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले.

 

 

*🌳निसर्गरम्य कोकणात🌴*

_फ्लॅटच्या किंमतीत_

🏡 *स्वतंत्र सुंदर बंगला* तो ही *सुशोभित गार्डनसह* 🌱

 

🏠🍃 *आदीत्य ग्रीन्स* 🍃🏠

*सावंतवाडी*

 

_👉तुमचं स्वप्न साकारणाऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पात धमाका ऑफर…!_

*–

♦️ *फक्त 51 हजार रुपये* 💰* देऊन आपल्या *हक्काचे घर अथवा प्लॉट बुक करा*

*—————————————————–*

▪️तात्काळ *बुक👍* केल्यास *जीएसटी💶* वर *50 टक्के* सुट…!✨💫

*—————————————————–*

*स्टॅम्प ड्युटी 100 % फ्री…फ्री….फ्री📣*

*—————————————————–*

*आमची वैशिष्टे👇*

♦️३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

♦️रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर

♦️झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

♦️ सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

♦️ प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

♦️सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

♦️ प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

*————————————————–*

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*—————————————————–*

*अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

https://youtu.be/nbdmskvg6qi

*——————————————————*

👉🏻 *आमचा पत्ता🏠 :-* *मळगाव रेल्वेस्टेशन 🛤️जवळ ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग*

*—————————————————-*

☎️ *संपर्क:-*

_श्री.अतूल नाखरे_:- 9420204505

7820800938

9404740679

7276182104

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

*—————————————————–*

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia/

—————————————————

—-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − ten =