स्वामी प्रकटदिन सोहळा उत्साहात संपन्न
देवगड :
देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरुवारी स्वामी समर्थ प्रकट दिन तसेच स्वामी समर्थ मठाच्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्वामी मठाचे संस्थापक सचिव अक्कलकोटभूषण श्री नंदकुमार तु. पेडणेकर यांच्या संकल्पनेतून स्वामी मठात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील सत्वयुक्त देवीची दोन दिवस स्थापना मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात गुरुवारी झाली. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण पादुकांची प्रतिष्ठापना प.पु. जगतगुरु शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते झाली.
गुरुवारी पहाटे गणेश पूजन, पादुका पूजन, श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ९ वाजता प.प. जगतगुरु शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण पादुकांची प्रतिष्ठापना तसेच साडेतीन शक्तिपीठांच्या सात्विक महादेवींची दोन दिवसीय स्थापना. लघुरुद्र, पालखी सोहळा, दुपारी महाआरती, महाप्रसाद, श्री प्रशांत पाटीदेकर यांचा सुस्वर गीतांचा कार्यक्रम, सायंकाळी देवींचा आविष्कार सखी परिवार (कोकण कट्टा), रात्रौ महाराष्ट्राची लोकधारा इंद्रायणी ग्रुप- सावंतवाडी आदी कार्यक्रम झाले. पालखी सोहळ्यास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कोकणकट्टा च्या स्वामी सेवकांची मोठी मदत यावेळी आयोजकांना झाली. मुंबई येथील उद्योजक लाडू सम्राट कमलाकर राक्षे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
तर शुक्रवार २४ मार्च २०२३ रोजी सकाळी ८.०० वा. देवींची पूजा, सकाळी १०.०० वा. कुंकुमार्चन, दुपारी १२.०० वा. महाआरती, दुपारी ९.०० वा. महाप्रसाद, दुपारी ३.०० वा. प्रा. डॉ. यशवंतराव पाटील (सर) नाशिक यांचे व्याख्यान, सायं. ५ वा. नामस्मरण, सायं ६ वा. गोंधळ आणि इतर भक्तीचे कार्यक्रम होणार आहेत.
हा शक्तिपीठ दर्शन सोहळा संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई- जोगेश्वरी मंडळ, हडपीड स्वामी मठ गाव समिती आणि कोकण कट्टा विलेपार्ले यांच्या सहकार्याने होणार आहे. सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष श्री. प्रभाकर राणे, सचिव श्री. नंदकुमार पेडणेकर, खजिनदार ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे.
————————————————————
*संवाद मिडिया*
*निसर्गाच्या सान्निध्यात आपले🏠 घरटे… म्हणजेच 🌴 *वृक्षवल्ली गृहप्रकल्प*🌴*
*Advt link👇*
————————————————–
🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠
आता कोकणच्या मध्यभागी असलेल्या आलिशान प्रकल्पाचा एक भाग व्हा… आणि 🌴निसर्गाच्या निर्मळ 🏡 सौंदर्याचा स्वीकार करा…😇
निसर्गाच्या सान्निध्यात आपले🏠 घरटे… म्हणजेच 🌴 *वृक्षवल्ली गृहप्रकल्प*🌴
🏠 *वृक्षवल्ली गृहप्रकल्प*🏡 मळगाव – सावंतवाडी.. आपल्याला मिळत आहे निसर्ग रम्य वातावरणात राहण्याची सुवर्णसंधी..😍
*गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या मुहूर्तावर 📝बुकिंग केल्यास आकर्षक सुट..💫*😍
💁♂️ *ऑफरचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधा..*📱
🏘️ *तीन भव्य प्रकल्पाच्या यशानंतर.. *”2BHK फ्लॅट इमारत”* चा 🏬 *चौथा प्रकल्प* लवकरच ग्राहकांकरिता..🥳🤩
👉 *वैशिष्ट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि 😍आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप आपल्याला 💁♂️येथेच पाहायला मिळेल..*😇
*महा रेरा रजिस्ट्रेशन नं. – P52900046973*
💫 *आपल्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्ये* 💫
👉 सावंतवाडी रेल्वे स्टेशन 🚆५ मिनिटाच्या अंतरावर
👉मुंबई-गोवा महामार्ग 🛣️आणि मळगाव बाजारपेठ १.० किमी अंतरावर😇
👉 सावंतवाडी शहर ५.० किमी अंतरावर 🌃
👉 मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट🛬 २२ किमी अंतरावर🛩️
👉 वेंगुर्ला शहर 🌇आणि समुद्रकिनारा २२ किमी🏖️ अंतरावर
👉 शिरोडा समुद्रकिनारा २२ किमी अंतरावर🏖️
👉 तारकर्ली समुद्रकिनारा ५१ किमी अंतरावर 🌊
👉 आंबोली पर्यटन क्षेत्र 32 किलोमीटर अंतरावर🥶
*मग आता वाट कसली पाहताय..🤔 आजच आपल्या हक्काच्या 🏠 वास्तूची बुकिंग करा..📝*
🏢 *पत्ता – वृक्षवल्ली, मळगाव, रेल्वे स्टेशन जवळ, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग*
📱 *संपर्क – 9421268100 / 7588270707*
*—————————————————–*
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*