You are currently viewing सावंतवाडी मोतीतलाव येथे “उपचार माणुसकीचा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न..

सावंतवाडी मोतीतलाव येथे “उपचार माणुसकीचा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न..

सावंतवाडी :

 

सावंतवाडी येथील केशवसुत कट्टा येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व माजगाव गरड येथील सहयोग ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक मोतीराम टोपले यांनी दीर्घ कथासंग्रह उपचार माणुसकीचा हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक एम. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

“उपचार माणुसकीचा” हे दीर्घकथा संग्रह असलेले पुस्तक वास्तवाचे भान ठेवून सामाजिक क्षेत्रात आपल्या प्रत्येकाच्या समोर घडत असलेल्या व्यक्तिरेखा घटना यावर आधारित लिखाण केलं आहे. या कथासंग्रहामध्ये सामाजिक भान राखले गेले आहे आणि यातून उपचार माणुसकीचाच हे अत्यंत कसे महत्त्वाचे आहे हे यातून दाखवण्यात आले आहे. त्यामुळे दीर्घ कथासंग्रह असलेले पुस्तक वाचनीय आहे. माजगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोतीराम टोपले यांनी हे पुस्तक लिखाण करून आपल्यामधील लेखक जागृत केला आहे. अशा शब्दात त्यांच्या दीर्घ कथासंग्रह पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा अध्यक्ष ॲड संतोष सावंत, लेखक मोतीराम टोपले, सहयोग ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप गोडकर, कोकण मराठी साहित्य परिषद चे जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, तालुका खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर, ॲड अरुण पणदूरकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, सुभाष गोवेकर, दीपक पटेकर, मंगल नाईक, संतोष पवार, सुहासिनी सडेकर, दत्ताराम सडेकर, तारिका टोपले, प्रदीप पियोळकर, विकास गोवेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अण्णा देसाई, अरुण मेस्त्री, दिलीप भाई, मुकुंद वझे, राजेंद्र बिजे, विलास पंडित, सोमनाथ जीगजींनी, बाळासाहेब नंदीहळी, सौ कासार, प्रदीप ढोरे,शंकर प्रभू, प्रसाद टोपले, सौ टोपले आधी उपस्थित होते.

यावेळी टोपले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राध्यापक कुलकर्णी म्हणाले, “शास्त्र शाखेचा विद्यार्थी साहित्य क्षेत्रात आपले कला दाखवितो, हे खरंच कौतुकास्पद आहे.” मोतीराम टोपले यांनी ज्या दीर्घकथा लिहिल्या होत्या त्या त्यांनी मला वाचायला दिल्या आणि त्यामध्ये एक वास्तव्याचे भान दिसले. मी त्यांना तुम्ही पुस्तक स्वरूपात हे प्रकाशित करा असं सुचवलं आणि त्यांनी पुस्तकाची ही पहिली आवृत्ती सादर केली आहे. असं लिखाण त्याने करत राहावं. यावेळी लेखक मोतीराम टोपले यांनी आपण एड्स संदर्भात जनजागृती आणि आजची तरुण पिढी यापासून दूर राहावी यासाठी आपण लिखाण केले. तसेच एकांकिकाही सादर केल्या दीर्घ कथासंग्रह लिहिताना मला अनेकांचे सहकार्य लाभले. यावेळी भरत गावडे यांनी मोतीराम टोपले यांनी दीर्घकथा संग्रह लिहिला तो वास्तव्याला धरून असा आहे. त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये माणुसकी आणि वास्तव्य दिसत आहे.

प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड सावंत म्हणाले, “लिहिता हातांना व्यासपीठ देऊन नवनवीन लेखक समाजासमोर आणावेत. हा कोकण मराठी साहित्य परिषदेचा उद्देश आहे आणि त्या हेतूनेच आम्ही अशा लेखकांना समाजासमोर आणण्याचे काम करत आहोत.” सहयोग ग्रामविकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने मोतीराम टोपले यांचे हे पुस्तक लोकांसमोर आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम घेतला. नवोदित लेखकाने असे लिहीत राहावे. त्यांच्या पाठीशी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा आहे. यावेळी परिचय ओळख डॉ दीपक तुपकर तर टोपले यांच्या पुस्तकाला शुभेच्छ ॲड पणदूरकर, श्री गोवेकर, श्री मेस्त्री, श्री पंडित विकास गोवेकर आदींनी दिल्या. यावेळी उपस्थितांचे आभार प्रा श्री गोडकर यांनी मानले. यावेळी साहित्य प्रेमी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

 

*मे. पेडणेकर सायकल कंपनी – दालनाच्या ७० वर्षपूर्ती व गुढीपाडवा उत्सवानिमित्त घेऊन आले सुपर धमाका..💥💥*

 

*Advt link👇*

—————————————————-

 

🚴🏻‍♀️ *मे. पेडणेकर सायकल कंपनी*🚴🏻‍♂️

 

*🔥’डबल धमाका ऑफर ‘🔥*

 

_*🎀दालनाच्या ७० वर्षपूर्ती व गुढीपाडवा उत्सवानिमित्त घेऊन आले सुपर धमाका…🚴‍♂️*_

 

👉 ७० वर्षे सेवेची . विश्वासाची . आपुलकीची !!

 

👉 खास सिंधुदुर्ग वासियांसाठी पुन्हा एकदा_

*_🚴‍♀️उत्सव ऑफर आली । नवीन सायकल आणूया घरोघरी🚴‍♂️_*

 

*🔥🚴‍♀️ भव्य सायकल उत्सव🚴‍♀️🔥*

 

👉 *कालावधी : २० मार्च ते ३० एप्रिल सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत*

 

👉 सन १९५३ पासून

सायकल क्षेत्रातील सिंधुदुर्गातील सर्वात विश्वसनीय दालन म्हणून प्रसिद्ध

 

_🚴‍♀️👉 सर्व सायकल्सवर १० ते ३० टक्के पर्यंत सूट व ॲसेसरीज मोफत ( नियम व अटी लागू )_

 

_🚴‍♂️👉 सिंधुदुर्गातील पहिले १०० + जास्त सायकल्सचे भव्य दालन सावंतवाडीत_

 

_🚴‍♀️👉 सर्व वयोगटासाठी नियमित सायकलिंग करण्यासाठी उत्कृष्ट प्रतिच्या सायकल्स भरघोस डिस्काउंट मध्ये उपलब्ध_

 

_🚴‍♂️👉 क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड व बजाज फायनान्सवर नवीन सालकल खरेदी करण्याची सोय_

 

_🚴‍♀️👉 गुगल पे, फोन पे सुविधाही उपलब्ध_

 

_🚴‍♂️👉 नवीन सायकल खरेदीवर २ फ्री सर्व्हीस उपलब्ध_

 

_🚴‍♀️👉 सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअरपार्ट व ॲसेसरीजचे विक्रेते व रिपेअर्स_

 

_🚴‍♂️👉 जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल्स नियमित वापरासाठी उपलब्ध_

 

_🚴‍♀️👉 उपलब्ध नामांकित सायकल ब्रॅन्ड्स 91, हिरो सायकल, हॉक सायकल_

 

_🚴‍♂️👉 घरपोच डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध ( अटी व शर्ती लागू )_

 

*📌ऑफर कालावधी : २० मार्च ते ३० एप्रिल*

 

💚सायकल नियमित चालवा.

आरोग्यदायी फायदे मिळवा.💚

 

मग वाट कसली पाहताय आजच भेट द्या..🚶‍♂️

 

*शाखा क्र. १ पत्ता :*

*मे. पेडणेकर सायकल कंपनी, मेन रोड साईलवाडा, साईबाबा मंदिर नजीक, सावंतवाडी*

 

*शाखा क्र. २ पत्ता :*

*मे. पेडणेकर सायकल कंपनी, गोविंद चित्रमंदिर नाशिक, गुप्ता होलसेल मार्ट समोर, सावंतवाडी*

 

💁‍♂️ *माहितीसाठी संपर्क :*

मे. पेडणेकर सायकल कंपनी

*शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*📲9356883693*

*📲8108285128*

*—————————————————–*

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia/

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा