You are currently viewing मालवण मसुरेतील भरतेश्वर मंदिरात रामनवमी उत्सवास प्रारंभ

मालवण मसुरेतील भरतेश्वर मंदिरात रामनवमी उत्सवास प्रारंभ

मालवण / मसुरे :

 

कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत ३६० खेड्यांचा अधिपती राजा श्री देव जैन भरतेश्वर मंदिर येथे बुधवार दिनांक २२ मार्च ते शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीत गुढीपाडवा ते रामनवमी नवरात्र उत्सव शाही पालखी सोहळ्यास सुरुवात होत असून रोजचे कार्यक्रम रात्रौ ९ वाजता ग्रामोपध्याय सुरेश जोशी यांचे पुराण वाचन, ९:२० वाजता शाही पालखी सोहळा, ९:५० वाजता नामस्मरण जप, १० वाजता कीर्तन, ११:३० वाजता श्रींची महाआरती. याप्रमाणे होणार असून रोजचे ह. भ. प. कीर्तनकारांची सूची खालील प्रमाणे २२ मार्च ह. भ. प. श्री. विनोद सखाराम सातार्डेकर, २३मार्च ह. भ. प. कु. अक्षय अरुण परुळेकर, २४ मार्च ह. भ. प. कु. अक्षय सखाराम सातार्डेकर, २५मार्च ह.भ.प. श्री वासुदेव कृष्णा सडवेलकर,२६मार्च ह. भ. प. श्री. किरण प्रकाश पारकर,२७मार्च ह. भ. प. श्री. किरण प्रकाश पारकर,२८मार्च ह. भ. प. श्री. किरण प्रकाश पारकर, २९ मार्च ह. भ. प. श्री. मनोज खोचरे,श्रीरामनवमी दिवशी : ३०मार्च ह. भ. प. श्री. शेखर पाडगांवकरलळीत : ३१मार्चह. भ. प. श्री. हृदयनाथ गावडे आहेत.विशेष सूचना :- गुरुवार दिनांक ३० मार्च रोजी रामजन्म उत्सव कार्यक्रम सकाळी ९:३० वाजाता पुराण वाचान, १० वाजता कीर्तन, १२ वाजता श्री प्रभूराम जन्मोत्सव, १२:४५ वाजता महाआरती, १:१० शाही श्रींचा पालखी सोहळा, १:३० वाजता महाप्रसाद, शुक्रवार दिनांक ३१ मार्च रोजी लळीत कार्यक्रम होणार आहे. रात्रौ ९:३० वाजता पुराण वाचन, १० वाजता शाही पालखी सोहळा तदनंतर १०:२० वाजता शक्तीपीठ श्री माऊली मंदिर येथे श्रींच्या शाही पालखीचे प्रस्थान व माऊली मंदिर येथे शिव शक्ती भेट , १०: ४५ वाजता कीर्तन, ११ : २५ वाजता माऊली मंदिर येथून श्रींच्या शाही पालखीचे भरतेश्र्वर मंदिरकडे प्रस्थान, १२ वाजता दशावतार नाटक . असा सोहळा संपन्न होणार असून या या सोहळ्यात सर्व भाविकांनी उपस्थीत राहून श्रींचे शुभाशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन श्री देव जैन भरतेश्वर मंदिर ट्रस्ट व सर्व मानकरी गाव रहाटी कसबा यांनी केले आहे.

*संवाद मिडिया*

 

*मे. पेडणेकर सायकल कंपनी – दालनाच्या ७० वर्षपूर्ती व गुढीपाडवा उत्सवानिमित्त घेऊन आले सुपर धमाका..💥💥*

 

*Advt link👇*

—————————————————-

 

🚴🏻‍♀️ *मे. पेडणेकर सायकल कंपनी*🚴🏻‍♂️

 

*🔥’डबल धमाका ऑफर ‘🔥*

 

_*🎀दालनाच्या ७० वर्षपूर्ती व गुढीपाडवा उत्सवानिमित्त घेऊन आले सुपर धमाका…🚴‍♂️*_

 

👉 ७० वर्षे सेवेची . विश्वासाची . आपुलकीची !!

 

👉 खास सिंधुदुर्ग वासियांसाठी पुन्हा एकदा_

*_🚴‍♀️उत्सव ऑफर आली । नवीन सायकल आणूया घरोघरी🚴‍♂️_*

 

*🔥🚴‍♀️ भव्य सायकल उत्सव🚴‍♀️🔥*

 

👉 *कालावधी : २० मार्च ते ३० एप्रिल सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत*

 

👉 सन १९५३ पासून

सायकल क्षेत्रातील सिंधुदुर्गातील सर्वात विश्वसनीय दालन म्हणून प्रसिद्ध

 

_🚴‍♀️👉 सर्व सायकल्सवर १० ते ३० टक्के पर्यंत सूट व ॲसेसरीज मोफत ( नियम व अटी लागू )_

 

_🚴‍♂️👉 सिंधुदुर्गातील पहिले १०० + जास्त सायकल्सचे भव्य दालन सावंतवाडीत_

 

_🚴‍♀️👉 सर्व वयोगटासाठी नियमित सायकलिंग करण्यासाठी उत्कृष्ट प्रतिच्या सायकल्स भरघोस डिस्काउंट मध्ये उपलब्ध_

 

_🚴‍♂️👉 क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड व बजाज फायनान्सवर नवीन सालकल खरेदी करण्याची सोय_

 

_🚴‍♀️👉 गुगल पे, फोन पे सुविधाही उपलब्ध_

 

_🚴‍♂️👉 नवीन सायकल खरेदीवर २ फ्री सर्व्हीस उपलब्ध_

 

_🚴‍♀️👉 सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअरपार्ट व ॲसेसरीजचे विक्रेते व रिपेअर्स_

 

_🚴‍♂️👉 जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल्स नियमित वापरासाठी उपलब्ध_

 

_🚴‍♀️👉 उपलब्ध नामांकित सायकल ब्रॅन्ड्स 91, हिरो सायकल, हॉक सायकल_

 

_🚴‍♂️👉 घरपोच डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध ( अटी व शर्ती लागू )_

 

*📌ऑफर कालावधी : २० मार्च ते ३० एप्रिल*

 

💚सायकल नियमित चालवा.

आरोग्यदायी फायदे मिळवा.💚

 

मग वाट कसली पाहताय आजच भेट द्या..🚶‍♂️

 

*शाखा क्र. १ पत्ता :*

*मे. पेडणेकर सायकल कंपनी, मेन रोड साईलवाडा, साईबाबा मंदिर नजीक, सावंतवाडी*

 

*शाखा क्र. २ पत्ता :*

*मे. पेडणेकर सायकल कंपनी, गोविंद चित्रमंदिर नाशिक, गुप्ता होलसेल मार्ट समोर, सावंतवाडी*

 

💁‍♂️ *माहितीसाठी संपर्क :*

मे. पेडणेकर सायकल कंपनी

*शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*📲9356883693*

*📲8108285128*

*—————————————————–*

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia/

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + nineteen =