You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे विद्यार्थी आझाद हिंद ची गाथा हे नाटक सादर करणार

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे विद्यार्थी आझाद हिंद ची गाथा हे नाटक सादर करणार

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे विद्यार्थी आझाद हिंद ची गाथा हे नाटक सादर करणार

सावंतवाडी

सावंतवाडी दिनांक २३/०३२०२३ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात, एकाच दिवशी 75 महाविद्यालय, 75 ठिकाणी, 75 प्रयोग,”आजाद हिंद ची गाथा” सादर करीत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने, श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी आणि Artistics Human प्रस्तुत नाट्य प्रस्तुती आपल्या महाविद्यालयातील एनएसएस विभागाचे विद्यार्थी दिनांक 23 मार्च 2023 रोजी सादर करणार आहेत

स्थळ:-SPK जिमखाना हाॅल
वेळ : सकाळी 11.00 वाजता
दिनांक: 23 /3/2023
nss समन्वयक प्राचार्य

प्रतिक्रिया व्यक्त करा