*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम लेख*
*चिमणी*
लहान बाळासमोर सर्वात आधी येणारा पक्षी म्हणजे चिऊताई . ती हसते , नाचते चिवचिवाट करते.तिच्याकडे बघुन नकळतं बाळं तिच्याशी मैत्री करतो. तिचं त्याची *पहिली ताई* .
अगदी दिवस उजाडला की समोर येते. टिकटिक करते. बाळं तिच्या समोर तर दुधभात खाते. खिडकीत, वळणीवर, फांदीवर बसुन बाळाला हसवते.
वि. स. खांडेकरांनी मुलीला अंगणातील दाणे टिपणारी चिमणी म्हटलंय. एक दिवस मुलगी चिमणीसारखी भुर्र उडुन सासरी जाते. लहानपणापासून मुलगी नाजुक, लडीवाळ असते. तिचं खेळणं, चिमणीसारखा चिवचिवाट,उच्छाद मांडणं, अंगणात खेळणं समोर दिसतं.
वडिलांची तर ती चिमणीचं असते. अगदी आजी बाई सुध्दा बाळाला चिऊकाऊची गोष्ट सांगत असे.
आता ना गोष्ट राहिली. ना आजी ना चिमणी राहिली. आता आजी मॉडर्न झाली. आणि चिमणी गायब झाली. नव्हे आपण तिला दुर केलं. झाडे नाही राहिली. घरे झाली. पाणी नाही कारण ठेवायला जागा नाही. आणि दाणे नाही कारण ठेवायला अंगण नाही.
चिमणीचा चिवचिवाट आता क्वचित ऐकायला येतो. बिचारी अन्न पाणी शोधतेय. घरटे बांधायला झाडं शोधतेय. अन्न पाण्याशिवाय कशी राहत असेल?याचा विचार करू या.त्यांची संख्या कमी दिसतेय. म्हणुन चिमणी वाचवा. निदान बाळाला दाखवण्यासाठी तरी चिमणी प्राणी वाचवा. नाही तर फक्त्त चित्र दाखवायची वेळ न येवो.
रानात थव्याथाव्याने राहणारा, कुणासही त्रास न देणारा हा पक्षी आहे. त्यास आपल्या अंगणात राहु द्या. अगदी इतक्याश्या पाण्यात पंख फडफडवुन स्वछंद अंघोळ करणारा हा पक्षी किती आनंद देतो ते नक्की पहा.
अंगणात एक तरी झाडं लावु या. पुन्हा रानपक्षी अंगणात बोलवु या.
*शीला पाटील. चांदवड.*
*Web link*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*