केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून समाजमाध्यमांचा गैरवापर…..

केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून समाजमाध्यमांचा गैरवापर…..

ना. अस्लम शेख

मुंबई

केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून समाजमाध्यमांचा गैरवापर करुन विविध क्षेत्रांतील विशेषकरुन राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिंच्या बदनामी करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. फोटोशाॅपसारख्या अनेक ॲपचा वापर नामांकीत व्यक्तींना बदनाम करण्यासाठी करण्यात येऊ लागला. कोणतीही भीती मनात ठेवता आज समाज विघातक तत्त्व समाजमाध्यमांवर कोणाही बद्दल आक्षेपार्ह मजकुर प्रसिद्ध करताना दिसतात.. महाराष्ट्रात यापुढे अशा असामाजिक तत्त्वांना पायबंद बसावा यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत._

प्रतिक्रिया व्यक्त करा