You are currently viewing भाजपा युवा नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे आयोजित कुकीज प्रशिक्षणास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपा युवा नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे आयोजित कुकीज प्रशिक्षणास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण

मा.निलेश राणे युवा नेते भाजपा यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे भारतीय जनता पार्टी तर्फे एक दिवसीय कुकीज बिस्कीट व मोकटेल सरबत बनवणे याचे प्रशिक्षण देण्यात आले . या प्रशिक्षणामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. मा.नरेद्र मोदी पंतप्रधान यांनी स्थानिक उत्पादन होणाऱ्या धान्यापासून बिस्किटे बनवण्याचा आवाहन केले होते . त्या अनुसरून जव,नाचणी पासून बिस्कीट बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच वेग वेगळे मॉकटेल बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या सर्व महिलांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले त्याचबरोबर कोकम जांभूळ करवंदे काजू यांच्यापासून कशी सरबते बनवता येतात याची पण माहिती देण्यात आली.या कार्यक्रमाला विजय केनवडेकर शहर प्रभारी यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर वेगवेगळे उद्योग उभे राहण्यासाठी माननीय नारायण राणे करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली .श्री बाबा परब संचालक सिंधुदुर्ग बँक यांनी सिंधुदुर्ग बँकेमध्ये महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजनेतून आर्थिक सहाय्य करण्यात येत असून त्याचा फायदा जास्तीत जास्त महिलांनी घेऊन व्यवसाय करावा असे आवाहन करण्यात आले . त्याचबरोबर श्री गणेश कुशे यांनी प्रशिक्षण घेऊन न थांबता आपण त्याचा व्यवसाय करणे आवश्यक आहे अशा प्रकारचे प्रशिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे व्यवसाय करून आर्थिक सक्षम व्हावे .

या कार्यक्रमाला सौ पूजा करलकर,सौ.पूजा सरकारे, सौ पूजा वेरलकर , सौ. स्नेहल बिरमोळे सरपंच घुमडे,सौ पूनम वाटेगावकर सरपंच कुंभारमाठ सौ.महिमा मयेकर,सौ शर्वरी पाटकर सौ.महानंदा खानोलकर सौ.वैष्णवी मोडकर,दिव्या कोचरेकर , भाई मांजरेकर श्री ललित चव्हाण श्री.सुनील बागवे श्री नरेद्र जामसांडेकर उपस्थित होते.

_______________________________

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

_______________________________
*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा