‘ सुधीर शेरे यांच्या लेखन रुपात शंकरराव खरात जन्माला येत आहेत ‘ — डॉ. सुभाष वाघमारे.
ठाण्यातील जेष्ठ शिक्षक कवी कथाकार सुधीर शेरे यांचा ‘ एक होती गंगा ‘ हा समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर या प्रकाशनाने प्रकाशित केलेला कथा संग्रह नुकताच साहित्यिक संजय गवांदे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाला.
प्रकाशन सोहळा गुगल मीट वर आँनलाईन व युट्युबवर लाईव्ह करण्यात आला होता.त्या प्रसंगी प्रा. डॉ. सुभाष वाघमारे बोलत होते. संजय गवांदे यांनी दीप प्रज्ज्वलन केले आणि इतर मान्यवरांसह कथासंग्रहाचे मुखपृष्ठ दर्शन घडवत कथासंग्रहाचे प्रकाशन केले. ठिकठिकाणाहुन आँनलाईन उपस्थित असणा-या मान्यवरांनी मनोगते व्यक्त करत लेखक सुधीर शेरे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देत कथासंग्रहावर भाष्य केले. कथासंग्रहातील काही कथा अनाथ नाईकाप्रधान असल्याने अनाथांची नाईका आणि ‘ गंगा ‘ या व्यक्तिरेखेस ओळखणारी यशस्वीता मर्जिना मणेर हिने गंगा च्या आठवणींना उजाळा दिला. अनाथांची व्यथा मांडली. आणि कथा भावल्याचे सांगितले.काही कथा चवणेश्वर गावच्या पंचक्रोशीतील अस्सल बोलीभाषेतील आहेत. माणसं, माती, मती यांची गुंफण मनाला भिडते. डोळ्यांना धार लागते . असा वाचनोत्तर अनुभव सांगत या कथा कथाकथनाद्वारे लेखक वाणीत महाराष्ट्रातील तमाम कानसेनांपर्यंरत पोहोचणे गरजेचे वाटते असा आशावाद चवणेश्वर गावचे सुपुत्र डॉ. उत्तम सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. समीक्षक प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांनी समीक्षेच्या अंगाने कथा संग्रहातील विविध कथांचा आढावा घेताना कथांची रचना, जुळणी पहाता कथाक्षेत्रात लेखकाने दमदारपणे पदार्पण केले आहे.ग्रामीण बोलीवर लेखकाची मजबूत पकड आहे.कथा वाचकांना खिळवून ठेवतात, थोडे शुद्धलेखन पहायला हवे होते. आणि काही कथांतील प्रसंग आणखी खुलवता येऊ शकले असते हे त्यांनी अधोरेखित केले. साहित्यिक चंद्रकांत गायकवाड यांनी गावकुसाबाहेरच्या वंचित, पीडित , अनाथांची दखल घेणारा कथासंग्र असं ‘ एक होती गंगा ‘ च वर्णन केलं. त्यातील काही कथांवर साहित्यिक अंगानं त्यांनी भाष्य केलं. ‘ आवातणं ‘ ही कथा ग्रामीण भारतातील उपेक्षितांचं प्रतिनिधित्व करणारी आहे असं ते म्हणाले. प्रा. डॉ. सुभाष वाघमारे सर यानी सुधीर शेरे यांच्या ‘ वेस ‘ या कविता संग्रहातील प्रतिमा/ प्रतिकं आणि ‘ एक होती गंगा’ तील प्रतिमा / प्रतिकं यांची सांगड घालत लेखकाचं आणि साहित्यकृतींचं अंतरंग आपल्या व्यासंगपूर्ण वाणीतून दर्शक श्रवकांच्या निदर्शनास आणलं. शेरे यांचं लेखन चंद्रकुमार नलगे यांच्या ललित गद्याची आठवण करुन देतं असं ते म्हणाले.लेखनातील संयत पण आवश्यक ती आक्रमकता पहाता, सुधीर शेरे यांच्या लेखनीतून ‘शंकरराव खरात जन्माला येत आहेत’.असे गौरव उद्गगार त्यांनी काढले. आवातणं, लाकडाऊन, ताया, शिकार, पालवी या कथांतील सूचकता व कथा वैशिष्ट्ये त्यांनी सुलभतेने सांगितली. संजय गवांदे सर बोलताना म्हणाले, सुधीर शेरे यांच्या कथा चटकदार नसल्या तरी चटका लावणा-या आहेत.वेदना – संवेदना यांनी भारलेल्या आहेत. वाचकांच्या पसंतीला उतरणा-या आहेत. वाचकांनी त्या जरुर वाचायला हव्यात, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंवादन मारुती शेरकर यांनी तर गुगल मीट नियंत्रण आणि युट्युब लाईव्ह ही जबाबदारी वसुंधरा पुत्र मिलिंद पगारे यांनी सांभाळली. शेवटी सुधीर शेरे यांनी मान्यवर व दर्शक श्रोत्यांचे आभार मानून या आँनलाईन प्रकाशन सोहळ्याची सांगता झाली.
*संवाद मीडिया*
*👉मोफत समुपदेशन….मोफत समुपदेशन …*
*”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने*
*” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी*
🔹रत्नागिरी तालुक्यातील इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी, यांच्या वतीने *_”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने “_* १२ वी नंतर विविध क्षेत्रातील सुवर्ण संधींवर मार्गदर्शन हा मोफत समुपदेशन कार्यक्रम *_शुक्रवार , दिनांक २४ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:००_* या वेळेत *मराठा भवन मंगल कार्यालय* ,जिल्हा परिषदे जवळ , रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे .
*प्रमुख वक्ते :प्रा .विजय नवले (करिअर पाथ निर्मिती मध्ये विश्वविक्रम करणारे तज्ञ )*
🔹या कार्यक्रमासाठी मोफत नाव नोंदणी खालील गुगल फॉर्म लिंक द्वारे करावी .
https://forms.gle/Sv7pZYtT9X1Lw2F18
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था*
*कॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वूमेन*
*📲संपर्क क्रमांक :*
*९४२०२७४११९*
*७९७२९९७५६७*
*Advt link …👇*
*————————————–*
*संवाद मिडिया*
*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*
*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*
*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*
*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*
*🌐Advt Web link*
———————————————
*संवाद मीडिया*
*👮♂️👮♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮♂️👮♂️*
*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺
*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*
*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*
*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*
*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*
*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*
*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*
https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 संजय शिंदे : 9307051091*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*
*👮♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮♂️*
*👮♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮♀️
*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*
*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*
*_👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*
https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 नागेश पांढरे : 9422073840*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*