*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे लिखित लेख*
*काम नाही वेतन नाही*
आज सर्वत्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे शाळा बंद आहेत या बंद काळात १० विद्यार्थी यांच्या परिक्षा सुरू आहे आणि एका बाजूला शिक्षकांनी संप पुकारला आहे या संपाच्या काळात मुलांचे अभ्यास खोळांबून पडला आहे यावेळी नापास झालेल्या मुलांची जबाबदारी जबाबदारी शिक्षक घेणार कां?? आरोग्य विभाग यामध्ये डॉ नर्स उपस्थिती मंदावली आहे यावेळी उपचाराविना मयत एकादा पेशंट झाला तर याची जबाबदारी संबंधित गाव. तालुका. जिल्हा. राज्य. देश. यामध्ये दिवसा रात्री अपरात्री उपचार करण्याची वेळ पडल्यास शासकीय आरोग्य विभागातील डॉ याची जबाबदारी घेणारं कां?? रेशन दुकानदार सुध्दा शासकीय संपाच्या नावाखाली आज रेशन दुकान बंद करून बसले आहेत यावेळी उपासमारीची वेळ आली त्याची जबाबदारी हे रेशन दुकानदार घेणार कां?? महसूल विभाग विविध अपंग पेन्शन. विधवा परित्यक्ततया पेन्शन. जेष्ठ नागरिक पेन्शन या विभागात अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने या सर्व लोकांचे हाल होत आहेत यासाठी कोण जबाबदार घेणारं. ?? असे एक ना अनेक शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी फुकटचा पगार आणि अवैध जुनी पेन्शन मागण्यांसाठी लोकांचे जाणीवपूर्वक नाहक त्रास देण्याचे नियोजन केले आहे.
* काम नाही वेतन नाही* हा नियम लागू करत दिनांक १४ मार्च २०२३ पासून राज्यात सुरु असणारे आंदोलन संदर्भात शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणती कारवाई करावी यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक १५२२/प्र क्र ३६/१६अ हुतात्मा राजगुरू चौक मादामा रोड मंत्रालय मुंबई ४०००३२ नुसार शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या मनमानी संपाबधदल निर्णय काढण्यात आल आहे आणि त्यानुसार कारवाई करण्यासाठी संबंधित विभागांना आदेश देण्यात आले आहेत.
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी दिनांक १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी** बेमुदत संप** आंदोलन संदर्भात शासनास नोटीस दिली आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम क्रमांक ६ अनुसार शासकीय कर्मचारी यांनी कोणत्याही संप/ निदर्शने सहभागी होऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम क्रमांक २९ अन्वये बृहन्मुंबई राज्य सरकारी संघटना यांना मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र ही शासन मान्यता स़घटना नाही. तथापि राज्यव्यापी संपामधये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या दिनांक १४ मार्च २०२३ पासूनच राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलना दिवशी शासकीय निमशासकीय कामकाज सुरळीत रित्या पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व मंत्रालय विभाग/ तसेच यांच्या अधिपत्याखाली क्षेत्रिय कार्यालयांना पुढे दर्शविल्याप्रमाणे उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी संपामधये सहभागी होणे ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल. व अशा कर्मचारी व अधिकारी यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. असे आदेश विनाविलंब निरगामित करण्यात यावेत व ते सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावेत. तसेच तशा आदेशांची एक प्रत संबंधित विभागाच्या सूचना फलकावर लावण्यात यावी
शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी न होता.नेहणीप्रमाणे कार्यालय उपस्थित राहण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करावा.
संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी.व ती व्यवस्था जबाबदार अधिकारी यांच्याकडे देण्यात यावी.
विभाग प्रमुख/ कार्यालय प्रमुखांनी संप काळात आपले मुख्यालय सोडून जाऊ नये
विभागप्रमुख यांनी/ व कार्यालय प्रमुखांनी या आदेशाचया दिनांकापासून संप संपेपर्यंत कोणत्याही शासकीय निमशासकीय कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारचीं रजा मंजूर करू नये आणि जे कर्मचारी रजेवर असतील अशा प्रत्येक प्रकरणी विचार करून त्याची रजा रद्द करून त्यांना तात्काळ बोलवावे किंवा कसे ते ठरवावे.
शासकीय कर्मचारी त्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाने ** काम नाही वेतन नाही** हे धोरण राज्य शासनही अनुसरत असल्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या लक्षात येणे गरजेचे आहे.
संपामधये सहभागी झाल्यामुळे दैनंदिन सेवेमध्ये खंड पडू शकतो त्याची सर्व संबंधितांना स्पष्ट सूचना देण्यात यावी.
सर्व मंत्रालय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखाली कार्यालयांमध्ये संप काळात अत्यावश्यक व इतर सेवा सुरळीत चालू राहतील याबाबत उपाययोजना कराव्यात.
सदर संप काळात कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचारी याची माहिती क्षेत्रीय माहिती क्षेत्रीय कार्यालयीन त्याचेशी संबंधित मंत्रालयीन विभागांना कळवावी व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या विभागांची माहिती दुपारी १२.०० वाजेपर्यंत व अधिपत्याखाली कार्यालयाची संकलित माहिती दुपारी २.०० वाजेपर्यंत या परिपत्रकासोबत जोडलेल्या विहीत प्रपत्र कारयासन १६अ सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडे पाठवावी.
सर्व विभागीय आयुक्त यांनी विभागातील व त्यांच्या अधिनसत असलेल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांची सर्व माहिती दुपारी १ .०० वाजेपर्यंत या विभागाकडे अचूक पाठवावी तसेच संपाच्या कालावधीत सर्व कार्यालयातील उपस्थितीथी टक्केवारी दुपारी १.०० वाजेपर्यंत या विभागाकडे पाठवा म्हंजे कोण संपात सहभागी आहेत. कोणाची खुर्ची मोकळी आहे हे वर मंत्रालयात सुध्दा कळेल.आणि या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सजा होईल.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे 9890825859
*संवाद मीडिया*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*👉पारदर्शक व्यवहार*🔍
#######################
*Advt link …👇*
*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*
*▪️घर धरून 03 गुंठे जागा*
*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*
*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*
*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*
*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*
*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*