You are currently viewing मालवणात 17 मार्च रोजी कुकीज आणि मॉकटेल प्रशिक्षणाचे आयोजन

मालवणात 17 मार्च रोजी कुकीज आणि मॉकटेल प्रशिक्षणाचे आयोजन

भाजपा युवा नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा शहर तर्फे विशेष आयोजन

 

मालवण :

17 मार्च 2023 रोजी भाजपा युवा नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा शहर तर्फे मालवण देवेंद्र भवन येथे दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजता कुकीज आणि मॉकटेल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा शहरतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 2 =