You are currently viewing जामसंडे येथे वीस वर्षे युवकाची गळफास लावून आत्महत्या

जामसंडे येथे वीस वर्षे युवकाची गळफास लावून आत्महत्या

देवगड

दारूच्या नशेत घरातील बेडरूम मधील सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून श्रीपाद राजेंद्र मोरे या वीस वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे

ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीपाद राजेंद्र मोरे हा आपल्या आई व बहिणी समवेत जामसंडे येथे राहत होता त्याला दारूचे व्यसन होते सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरात आई व बहीण असताना त्याने बेडरूम मध्ये जाऊन दरवाजाची कडी लावली व सिलिंग फॅनला नायलॉन दोरीने गळफास लावला व आत्महत्या केली ही घटना खिडकीतून बहिणीने पाहिली लागलेच दरवाजा उघडून त्यांनी दोरी कापली मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता या घटनेची नोंद देवगड पोलीस स्टेशनला करण्यात आली असून पोलीस तपास पीएसआय जितेंद्र कांबळे करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + seven =