You are currently viewing देवगड बापर्डे दुहेरी हत्याकांड; जेवण देत नसल्याने आई व भावाची हत्या केल्याची तपासात उघड

देवगड बापर्डे दुहेरी हत्याकांड; जेवण देत नसल्याने आई व भावाची हत्या केल्याची तपासात उघड

देवगड बापर्डे दुहेरी हत्याकांड; जेवण देत नसल्याने आई व भावाची हत्या केल्याची तपासात उघड

देवगड

देवगड तालुक्यातील बापर्डे बौद्धवाडी येथे भरत मुरारी सकपाळ याने आपल्या आई व भावाची हत्या केली आहे यापूर्वीच त्याने 2007 आपल्या बायकोची ही हत्या डोक्यात हेल्मेट घालून केली होती आई व भाऊ झोपेत असताना डोक्यात दांडा मारून आरोपीने त्यांना जागीच ठार केले व त्यांच्या त्यांच्यावर राख आणून ओतली होती

बौद्धवाडी येथील शोभा मुरारी सकपाळ (वय 70) महेंद्र मुरारी सकपाळ (वय 56) या आई व मुलाची हत्या करण्यात आली

आरोपी याने घरगुती व जेवण खाणे देत नसल्याच्या कारणावरून आपली आई व भावास बांबूच्या दांड्याने त्याचे डोकीवर, तोंडावर, हातापायावर व कमरेवर मारहाण करून त्यांना जीवे ठार मारले

सकाळी आठ वाजेपर्यंत घराचा दरवाजा उघडला नसल्याने शेजाऱ्यांनी संशय  येऊन खिडकीतून पाहिले असता घरात दोन मृतदेह होते.  त्यांनी गावचे सरपंच व संबंधित लोकांना याबाबत खबर दिली संशयित आरोपी भारत मुरारी सकपाळ हा शेजारच्या कलम बागेत आढळून आला पोलिसांना त्याने आपण खून केल्याची कबुली दिली आहे.

संशयित आरोपी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांसह देवगड पोलीस ठाण्यातील अधिकारी तसेच कर्मचारी याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =