You are currently viewing उद्या होणाऱ्या शिवसेना बैठकीच्या वेळेत बदल

उद्या होणाऱ्या शिवसेना बैठकीच्या वेळेत बदल

उद्या होणाऱ्या शिवसेना बैठकीच्या वेळेत बदल

कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची उद्या शनिवार दि.३१ ऑक्टोबर रोजी कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे सायंकाळी ६.०० वा. आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला असून सायंकाळी ५.०० वाजता ही बैठक होणार आहे. याची नोंद कुडाळ मालवण तालुक्यामधील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी घेऊन वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + sixteen =