You are currently viewing गढीताम्हणे येथील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा भाजप मध्ये प्रवेश.!

गढीताम्हणे येथील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा भाजप मध्ये प्रवेश.!

देवगड :

तालुक्यातील गढीताम्हणे येथील नागरिककांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी (भाजप)मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश राणे अमित कदम आदी उपस्थित होते.

प्रवेश केलेली सर्व मंडळी उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक होते. यामध्ये नरेश कदम,गणेश कदम,संतोष कदम, स्वाती कदम,साक्षी कदम, राकेश कदम ,संजय कदम, विष्णू कदम, वनिता कदम, तेजस कदम, अनुष्का कदम, दर्शना कदम, पंढरी कदम,अक्षय कदम , अक्षरा कदम, लक्ष्मण कदम, मुकेश कदम, दीपक कदम, शिवाजी कदम,मोहन मोरे, संजय मोरे, अपर्णा मोरे, अर्जुन कदम, मनोज कदम, या नागरिकांनी प्रवेश केला आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =