You are currently viewing आमदार वैभव विजय नाईक यांचा उद्याचा दौरा

आमदार वैभव विजय नाईक यांचा उद्याचा दौरा

*आमदार वैभव विजय नाईक यांचा शनिवार दि. ११/०३/२०२३ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे.*

 

१) सकाळी ०९:३० ते दुपारी०१:३० वा. पर्यंत विजय भवन कणकवली येथे उपस्थिती.

 

२) दुपारी ०४:०० वा. जल जीवन मिशन योजनेच्या भूमिपूजनास मांडकुली ता. कुडाळ येथे उपस्थिती.

 

३) सायं ०५:०० वा. जल जीवन मिशन योजनेच्या भूमिपूजनास गावराई ता. कुडाळ येथे उपस्थिती.

 

४) सायं ०६:०० वा. जल जीवन मिशन योजनेच्या भूमिपूजनास नांदरुख ता. मालवण येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =