*प्राधिकरण मध्ये महिला दिन उत्साहात साजरा*
(सेकटर 25, मारुती उद्यान)
प्रतिनिधी पुणे :
शब्दरंग कला साहित्य कट्ट्यावर 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन अत्यन्त उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने एका वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
“अश्शी साडी सुरेख बाई”. महिलांची साडीची आवड लक्षात घेऊन भारताच्या विविध राज्यांच्या साडी परिधाना वर ही स्पर्धा आधारित होती.
शब्दरंगच्या अध्यक्षा सौ.ज्योती कानेटकर यांची संकल्पना,संयोजन असलेल्या या स्पर्धेला महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला. सौ.प्रियांका आचार्य आणि श्री.सुभाष भंडारे हे सह संयोजक होते.
या स्पर्धेमध्ये सोळा महिला सहभागी झाल्या होत्या. विविध राज्यांच्या संस्कृतीची ओळख व्हावी आणि त्या निमित्ताने महिलांची नटण्याची हौस पूर्ण व्हावी, आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळवा हा उद्देश ठेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्व-परिचय,विवीध गुणदर्शन आणि परीक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे अशा तीन स्तरावर निकष लावण्यात आले.
सौ मीनल टोंणगावकर आणि सौ.सुप्रिया सगदेव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे
सौ सम्पदा पटवर्धन–प्रथम क्रमांक
सौ पल्लवी कोंडेकर–द्वितीय क्रमांक
सौ वीणा येनुवार—–तृतीय क्रमांक
या शिवाय मोहक हास्य म्हणून सौ.सुनीता येनुवार
आकर्षक केश रचना—सौ अर्चना भांडारकर
उत्कृष्ट सादरीकरण–कुसुम जाधव
या सर्वांनी ही बक्षिसे पटकावली
मा नगरसेविका सौ शैलजा ताई मोरे, सामाजिक कार्यकर्त्यां सरिता साने यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला.
विनीता श्रीखंडे, माधुरी डिसोजा, गांधी मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.
श्री सुभाष भंडारे यांनी या प्रसंगी जागतीक महिला दिनाचे महत्व विशद केले,सौ प्रियांका आचार्य यांनी सूत्रसंचालन केले.
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*👉पारदर्शक व्यवहार*🔍
#######################
*Advt link …👇*
*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*
*▪️घर धरून 03 गुंठे जागा*
*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*
*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*
*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*
*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*
*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
————————————————
*👮♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮♂️*
*👮♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮♀️
*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*
*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*
*_👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*
https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 नागेश पांढरे : 9422073840*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*