You are currently viewing गडनदी पुलानजीकच्या वळणावर ट्रकचा आपघात

गडनदी पुलानजीकच्या वळणावर ट्रकचा आपघात

कणकवली
कणकवली वागदे तेथे गडनदी पुलाजवळच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रंगडब्यांची वाहतूक करणारा ट्रक महामार्गानजीक कलंडला. हा अपघात  मंगळवारी रात्री ९. ४५ व सुमारास घडला. नियंत्रण सुटलेला ट्रक चक्क महामार्गाबाहेर येत महामार्ग नजीक स्टॉलवर कलंडला. परिणामी दोन स्टॉलचे मोठे नुकसान झाले तर ट्रकमधील रंगाचे डबेही बाहेर कोसळले होते. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला केबिनमधून बाहेर काढले. सुदैवाने त्याला मोठी दुखापत नव्हती.

प्रतिक्रिया व्यक्त करा