You are currently viewing उद्या कणकवली शिवसेना शाखेत शिवजयंती साजरी होणार

उद्या कणकवली शिवसेना शाखेत शिवजयंती साजरी होणार

*श्री. सत्यनारायण महापूजेचेही आयोजन*

कणकवली :

उद्या शुक्रवार दि. १० मार्च रोजी कणकवली शिवसेना शाखेत शिवजयंती (तिथीप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ०९ वाजता श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तरी याप्रसंगी कणकवलीतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 4 =