You are currently viewing स्त्री फुलदाणी

स्त्री फुलदाणी

*सावंतवाडीतील लेखिका कवयित्री सौ.प्रज्ञा आनंद आपटे (रजिता बांदेकर) लिखित अप्रतिम काव्यरचना*

*”स्त्री फुलदाणी”*

आज महिलादिनी
स्त्री भासली मज जणू फुलदाणी
कळी म्हणून जन्मली
मातेच्या कुशीत फुलली
अज्ञानाचा अंधार दूर सारून
ज्ञानाच्या पाकळ्या उमलल्या
नव्या रूपरंगाने ती बहरली
तिच्या रूपाने त्यास भुरळ पाडली
त्यास ती सोनचाफा भासली
तीही त्याच्या सहवासात रमली
एका बागेतून दुसऱ्या बागेत विसावली
निसर्गाच्या किमयेने त्यांची ही वंशवेल बहरली
या बागेच्या सुखासाठी
ती इश्र्वरापुढे झुकली
तेव्हा मला ती देवचाफा भासली
मुलांसोबत खेळताना झेंडूसम झुलली
त्यांच्या सुखात गुलाबासम हसली
कधी त्याने खोडी करता
लाजाळू सम लाजली
नयनपाकल्या मिटून मनात सुखावली
बकुळीसंम तिचा प्रेमळ सुगंध
मोगर्यासंम यशाचा दरवळ
आता दिवसागणिक पसरू लागला
उंच भरारी घेण्यास ती सज्ज झाली
पण जबाबदारीची जाणिव होताच
तिची जणू अबोली झाली
दिवस संपला,सांजवेळ झाली
सारी कर्तव्ये कवेत घेऊन
कमलासंम पाकळ्या मिटून
काही काळ विसावली
पहाटे त्याची साद तिला जणू
सूर्य किरणांचा स्पर्श भासली
आता पुन्हा नव्याने उमलून फुलदाणी सजवण्या सज्ज झाली

संसाररुपी बगीचा फुलवणाऱ्या माझ्या सर्व महिला भगिनी आणि मैत्रिणी ना समर्पित…
सौ. प्रज्ञा आनंद आपटे..

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

प्रतिक्रिया व्यक्त करा