You are currently viewing चित्रपट, लघुपट स्पर्धेत कणकवलीतील खुशबू महिला समूहाला 3 लाखाचे पारितोषिक

चित्रपट, लघुपट स्पर्धेत कणकवलीतील खुशबू महिला समूहाला 3 लाखाचे पारितोषिक

सौ तनवीर शिरगावकर यांनी स्वीकारले पारितोषिक

कणकवली

महाराष्ट्र राज्य स्तरावरील, महाराष्ट्र राज्य चित्रपट आणि लघुपट स्पर्धेमध्ये कलमठ कणकवली सिंधुदुर्ग येथील खुशबू महिला समूहाला रुपये 3.00 लक्षचे प्रथम पारितोषिक मिळाले. नवी मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या पारितोषिकाचा स्वीकार समूहाच्या वतीने सौ तनवीर शिरगावकर यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 14 =