You are currently viewing समाजकल्याण सभापतीं शारदा कांबळे याची नाधवडे गावाला भेट…..

समाजकल्याण सभापतीं शारदा कांबळे याची नाधवडे गावाला भेट…..

वैभववाडी

जि. प. समाजकल्याण सभापती शारदा कांबळे यांनी आज नाधवडे गावाला भेट दिली. गावातील विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला.

समाजकल्याण सभापती कांबळे यांनी नाधवडे गावभेट दौरा केला. यावेळी त्यांनी नाधवडेतील उपकेद्रांला भेट दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी बौद्धवाडी स्ट्रीट लाईट कामाची पाहणी केली.त्याचबरोबर बुद्धविहार व स्मशान शेडची देखील पाहणी केली.

यावेळी जि.प.सदस्य सुधीर नकाशे, माजी उपसभापती दिगंबर मांजरेकर, सरपंच दादा पावसकर,नाधवडे चेअरमन रवी गुंडये, माजी ग्रा.प सदस्य राहुल इस्वलकर, बाळा पावसकर संतोष यादव,ग्रामसेवक एन डी नदाफ आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =