राज्यस्तरीय निंबध स्पर्धेत अँड.नकुल पार्सेकर प्रथम

राज्यस्तरीय निंबध स्पर्धेत अँड.नकुल पार्सेकर प्रथम

जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दिनांक १०आँक्टोबंर ते १९ आँक्टोबंर २०२०या कालावधीत शालेय मानसिक कार्यक्रमा अंतर्गत पुणे येथील सांगत या शैक्षणिक व सामाजिक संस्थेने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केलेले होते
कोवीड काळात मी, माझे आणि इतरांचे आरोग्य कसे जपाल?हा या निबंध स्पर्धेचा विषय होता.आज या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.नकुल पार्सेकर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे.
अँड पार्सेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोवीड कालावधीत आपण आणि आपल्या समुपदेशन केंद्राच्या वतीने केलेल्या कामाच्या अनुषंगाने आणि कोविड काळात स्वतःचे आणि इतरांचे मानसिक आरोग्य जपताना आलेला अनुभव कथन केलेला होता.

This Post Has One Comment

  1. रा.वि.गाडगिळ. बांबोळी गोवा.

    हार्दिक अभिनंदन 🎉

प्रतिक्रिया व्यक्त करा