You are currently viewing शिवसेना कणकवली शहर पदी सत्यजित उर्फ बाळू पारकर यांची नियुक्ती

शिवसेना कणकवली शहर पदी सत्यजित उर्फ बाळू पारकर यांची नियुक्ती

कणकवली :-

आज कणकवली मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना शहर प्रमुख पदी सत्यजित उर्फ बाळू पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा खजिनदार भास्कर राणे, जिल्हा प्रमुख (सोशल मीडिया) महेश तेली, कणकवली कलमठ शहर प्रमुख प्रशांत वनस्कर, दामोजी सावंत, सुनील पारकर तालुका समन्वयक, संदेश पटेल, दिलीप घाडीगावकर, मारुती सावंत व अनेक शिवसैनिक उपस्थित होते यावेळी बाळू पारकर यांना पुढील राजकीय वाटसपट्टीसाठी शुभेच्छा देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 10 =