You are currently viewing महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंधुदुर्ग दौरा

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी 

राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दिनांक 31 ऑक्टोबर 2020 व 1 नोव्हेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

       शनिवार दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी सायं. 5.00 वा. कुडाळ येथे आगमन व आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मतदार संघातील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती व मतदार संघातील अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत मतदार संघातील कामांबाबत आढावा बैठक, रात्री 9.00 वा. कुडाळ येथून शासकीय विश्रामगृह, सावंतवाडीकडे प्रयाण व राखीव.

       रविवार दिनांक 1 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 9.30 वा. आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदार संघातील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार सावंतवाडी येथून पणजी, गोवा कडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 11 =