You are currently viewing आ.नितेश राणे यांनी केली श्रीदेव कुणकेश्वराची पूजा

आ.नितेश राणे यांनी केली श्रीदेव कुणकेश्वराची पूजा

देवगड

कणकवली विधानसभा क्षेत्राचे आमदार नितेश राणे यांनी रात्री बारा वाजता देव कुणकेश्वराची महाशिवरात्रीनिमित्त पूजा केली त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ नंदिनी राणे मुलगा निमिश उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा