You are currently viewing माधवबागचे खास थायरॉईड तपासणी व पंचकर्म; फक्त ९९९/- रुपयात..

माधवबागचे खास थायरॉईड तपासणी व पंचकर्म; फक्त ९९९/- रुपयात..

कुडाळ :

माधवबागच्या माध्यमातून थायरॉईडची तपासणी व पंचकर्म फक्त ९९९ रुपयात उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे शिबिर ९ तारखेपासून १९ तारखेपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सावंतवाडी, कणकवली व कुडाळ या तीन केंद्रात घेण्यात येणार आहे.

ज्या रुग्णांना हृदयाचे ठोके वाढणे, अति प्रमाणात वजन वाढ, वजन कमी होणे, सतत थकवा येणे, कोरडी त्वचा, अति प्रमाणात घाम, मासिक पाळीमध्ये अनियमितता, गळ्याच्या खालच्या बाजूला सूज, केस गळणे अश्या समस्या उद्भवत असतील तर त्यांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा.

या उपचारांनी TSH, T3, T4 या थायरॉईड हार्मोन्सचे प्रमाण योग्य पातळीवर राखले जाते. थायरॉईड ग्रंथींचे सर्व कार्य सुधारण्यासाठी मदत होते. तसेच थायरॉईडच्या त्रासाने होणाऱ्या हृदयरोगाची शक्यता कमी होऊन हृदय सशक्त होते. त्यामुळे जास्तीत-जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कणकवली – ९३७३१८३८८८, कुडाळ – ९०११३२८५८१, सावंतवाडी – ७७७४०२८१८५ या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन माधवबागच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा