You are currently viewing श्री गजानन महाराजांचे प्रगट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

श्री गजानन महाराजांचे प्रगट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुण गांगल लिखित अप्रतिम गीतरचना*

*श्री गजानन महाराजांचे प्रगट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!*

गुरुदत्तात्रया मी वंदन करतो
सर्व जनास तव आधार वाटतो।।धृ।।

श्रीपाद श्री वल्लभ श्री रंगावधूत
नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ
बाळेकुंद्रीकर टेंबेस्वामी मी भजतो।।१।।

तुकाई गुळवणी स्वामी साई संत
माणिक प्रभू क्षीरसागर एकनाथ
तराणेकर कविश्वर मी भजतो।।२।।

त्रिगुणी त्रैमूर्ती सहाकर शोभत
गदा पद्म कमंडलु झोळी काखेत
गोमाता श्वान सृष्टीला सांभाळीतो।।३।।

गजानन मायबाप बंधू गण गोत
दीनानाथ कृपासिंधु पतितोद्धारीत
सद्गुरु चरणी मी माथा ठेवितो।।४।।

काव्य: श्री अरुण गांगल.कर्जत.रायगड,
पिन.410201.
Cell.93738117677

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

प्रतिक्रिया व्यक्त करा