You are currently viewing श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यायाच्या पखवाज वादन परीक्षेत सुयश

श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यायाच्या पखवाज वादन परीक्षेत सुयश

पखवाज अलंकार श्री महेश सावंत(कुडाळ – आंदुर्ले) यांचे मार्गदर्शन

कुडाळ

पखवाज अलंकार श्री महेश सावंत(कुडाळ – आंदुर्ले) यांच्या मार्गदर्शनात श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यायाच्या पखवाज वादन परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे.

१) प्रारंभिक परीक्षा: कु.नारायण महेश सावंत,(आंदुर्ले), मेघन राहुल केळकर (चिपळूण), वेदांत उदय कदम,(चिपळूण), मिथिलेश रविंद्र बांदिवडेकर(पिंगुळी), लौकिक दयाळ पराडकर,(कोचरा),रितेश महेश नागवेकर (केळुस), भावेश मुकुंद कुडव(केळुस), देवदत्त नामदेव नागवेकर(केळूस), मनिष महादेव चव्हण(नांदोस),गोपाळ राजन परब (पागेरे), विराज पुंडलिक केळुसकर(म्हापण),प्रशांत प्रकाश सावंत (इन्सुली), आदित्य दीपक सूद(ओणी),शुभम उमेश पिंगुळकर (पिंगुळी),हर्ष संतोष हळदणकर (कोचरा),वेदांत राजाराम मेस्त्री(म्हापण),पियूष पुंडलिक आडेकर (वालावल),सोहम यशवंत वेंगुर्लेकर(केळूस), लावण्य दीपक गोसावी(वराड),तन्मय सावळाराम वेंगुर्लेकर(केळु्स).

२) प्रवेशिका प्रथम परीक्षा:- जिदनेश विनोद पाडळकर (ओरोस),भावेश नारायण परब,(ओरोस), दुर्वेश सुमंत सावंत(अजगणी),वेदांत विनायक फोपळे(नांदोस),सहदेव हनुमंत राऊळ (कोचरा), प्रद्नेश राजेश परुळेकर (गुरामवाडी), आराध्य संतोष रेवंडकर(नांदोस),अभिजित सखाराम गावडे(सावंतवाडी),गौरव गोविंद वझरकर(आंदुर्ले).

३) प्रवेशिका पूर्ण परीक्षा:- कु.मयुरी संतोष तळेकर(तळेरे),ओमकार विश्वनाथ सरमळकर(मोगरणे),रामचंद्र शिवराम गावडे(साळेल).

४) मध्यमा प्रथम परीक्षा:- श्री अमित सोनू गोसावी(तळेरे),कु. सबुरी श्रीनाथ फणसेकर(कोचरा).

५) मध्यमा पूर्ण परीक्षा:- कु.बजरंग जयवंत मयेकर(काळेथर- मालवण), कु.दर्पण गुरुनाथ वालावलकर( कट्टा),.

६) विशारद प्रथम परीक्षा:- कु.हर्षल सीताराम म्हापणकर(म्हापण).

७) विशारद पूर्ण परीक्षा :- कु.संकेत सीताराम म्हापणकर (माजगाव – सावंतवाडी) या सर्व विद्यार्थ्यांनी वरील परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे या सर्वांना श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे प्रशिक्षक पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत(कुडाळ – आंदुर्ले) यांचे मार्गदर्शन लाभत आहे त्यांच्या या यशाबद्दल विद्यालाचे संचालक डॉ.श्री दादा परब आणि भजनसम्राट बुवा श्री भालचंद्र केळुसकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे तसेच सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा