You are currently viewing पिंपरी चिंचवड साहित्य मंच ची सहावी सहल धमाल

पिंपरी चिंचवड साहित्य मंच ची सहावी सहल धमाल

निगडी-(प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड साहित्य मंच ची सहावी सहल निर्माते दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन डी स्टुडिओ ,फिल्म वर्ल्ड,कर्जत येथे आयोजित करण्यात आली.श्री. राजेंद्र घावटे, राज आहेरराव यांनी याचे संयोजन केले होते. श्री. अनिकेत गुहे यांच्या ॐ साई टूर्स अँड ट्रॅव्हल तर्फे व्यवस्थित, सुरक्षित, सौजन्य पूर्ण सेवा देण्यात आली. एन डी फिल्म वर्ल्ड स्टुडिओच्या व्यवस्थापनाने अतिशय उत्तम सेवा दिली. इथे अनेक सेट उभारण्यात आले आहेत. अमेरिका, इंग्लंड येथील तसेच भारतातील दिल्ली, रॉयल पॅलेस, शनिवार वाडा, आग्रा, के बी सी सेट, खेडेगाव, सर्वाधिक प्रेक्षणीय,पसंतीचे होते.
पिंपरी चिंचवड साहित्य मंच चे सभासद प्रकाश ननावरे, उज्जवला ननावरे,राजेंद्र पगारे,वंदना पगारे, सुनिल दिवटे,शालिनीताई दिवटे, सौ. माधुरी डिसोजा सौ. नेहा कुलकर्णी,एकनाथ उगले, मनीषा उगले ,पी. बी. शिंदे,ज्योती देशमुख , मंगला पाटील, प्रसन्ना सर, मिसेस प्रसन्ना, अश्विनी कुलकर्णी,बाबा कुलकर्णी, भावना क्षीरसागर यांनी सहलीत सहभागी होऊन आनंद लुटला. गायन, नृत्य यात कौशल्य दाखविले. त्यामुळे सहल संस्मरणीय झाली.

🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

प्रतिक्रिया व्यक्त करा