You are currently viewing आवाडे येथे डंपर मोटार सायकल अपघातात एक जण जखमी..

आवाडे येथे डंपर मोटार सायकल अपघातात एक जण जखमी..

आवाडे येथे डंपर मोटार सायकल अपघातात एक जण जखमी..

दोडामार्ग

सोमवारी दुपारी दोडामार्ग तिलारी मार्गावर आवाडे येथे डंपर मोटार सायकल दरम्यान झालेल्या अपघातात दिलीप जयसिंग देसाई जखमी झाला आहे. १०८ रुग्णवाहिकेने गोवा येथे हलविण्यात आले आहे. साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिका असून डायव्हर नसल्याने रुग्णवाहिका मिळू शकली नाही, त्यामुळे जखमीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मोटार सायकल मागे बसलेला सुरक्षा रक्षक याच्यावर साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत. तिलारी येथून दिलीप जयसिंग देसाई तसेच तेरवण मेढे येथे सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असलेला निकम नामक युवक हे दोघे जण मोटार सायकल वरून दोडामार्ग या ठिकाणी येत असताना आवाडे येथे एक डंपर चालक डंपर धुवून मुख्य रस्त्यावर येत असताना मोटारसायकलची धडक डंपरला बसली. यात देसाई याला दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला तर त्याच्या मागे बसलेला निकम खाली कोसळला.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
———————————————–

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + fourteen =