You are currently viewing दशावतार नाट्यकलाकार नितीन आसयेकर यांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार २०२३’ प्रदान…

दशावतार नाट्यकलाकार नितीन आसयेकर यांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार २०२३’ प्रदान…

सावंतवाडी

मळगाव येथील सुप्रसिद्ध दशावतार नाट्य कलाकार नितीन आसयेकर यांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे कला या विभागात दशावतार क्षेत्रातून आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरणारे व तीन राज्यस्तरीय पुरस्कारांची हॅट्रिक केल्यानंतर हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे दशावतार क्षेत्रातील ते पहिलेच कलाकार ठरले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 5 =