You are currently viewing विलवडे टेंबवाडी शाळा नं. २ चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

विलवडे टेंबवाडी शाळा नं. २ चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

बांदा

विलवडे येथील शाळा नं.२ चे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी उपसभापती विनायक दळवी यांनी स्वखर्चाने बांधलेल्या शाळेच्या प्रवेशद्वाराचे उदघाटनही करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर माजी उपसभापती विनायक दळवी, सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, उपसरपंच विनायक दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर दळवी, माजी सरपंच साक्षी दळवी, विलवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक बुध्दभुषण हेवाळकर, केंद्रप्रमुख संदीप गवस, माजगाव केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा धर्णे, अपर्णा दळवी, नारायण दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रश्मी सावंत, उपाध्यक्षा प्राजक्ता दळवी, शाळा नं.१ मुख्याध्यापक सुप्रिया सावंत, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश काळे, माजी शिक्षक मालू लांबर, महेंद्र सावंत, जितेंद्र दळवी, माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज दळवी, रमण सावंत, लक्ष्मण सावंत, समीर सावंत, संजय सावंत, सोनू दळवी, सुरेश सावंत, आशिका सावंत, विलास गावडे, सायली दळवी, मनाली दळवी, विश्वनाथ सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =