You are currently viewing श्री देवी भराडीमातेच्या कृपेने साजरा होणाऱ्या आंगणे कुटुंबीयांच्या वार्षिकोत्सवास हार्दिक शुभेच्छा ! – परब मराठा समाज, मुंबई आणि सिंधुदुर्ग

श्री देवी भराडीमातेच्या कृपेने साजरा होणाऱ्या आंगणे कुटुंबीयांच्या वार्षिकोत्सवास हार्दिक शुभेच्छा ! – परब मराठा समाज, मुंबई आणि सिंधुदुर्ग

श्री देवी भराडीमातेच्या कृपेने साजरा होणाऱ्या आंगणे कुटुंबीयांच्या वार्षिकोत्सवास हार्दिक शुभेच्छा ! 🙏🌹🙏

 

🌹स्वागतोत्सुक 🌹

 

परब मराठा समाज, मुंबई आणि सिंधुदुर्ग

येत्या नोव्हेंबर 2023 मध्ये परब मराठा समाजाचा हिरक महोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक महिला दिन आणि कौटुंबिक सोहळा येत्या 19 मार्च ला शिवाजी नाट्यमंदिर दादर येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. अधिक माहितीसाठी साठी जी. एस. परब (9820297743) आणि विनायक परब (9421191524) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन परब मराठा समाज मुंबई आणि सिंधुदुर्ग यांच्या वतीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =