You are currently viewing उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

सिंधुदुर्गनगरी

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

उद्या सायंकाळी ४.३० वाजता या विमानाने चिपी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. ५.१५ वाजता चिपी विमानतळ जि. सिंधुदुर्ग येथे आगमन. सायं. ५.२० वाजता मोटारीने आंगणेवाडी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. ५.४५ वाजता आंगणेवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन. सायं. ६.०० वाजता आंगणेवाडी भराडी देवी यात्रा. रात्रौ ८ वाजता मोटारीने विमानतळ मोपा ता. पेरनेम, जि. उत्तर गोवा, गोवा राज्यकडे प्रयाण.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा