You are currently viewing मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या आंगणेवाडीत दर्शनासाठी येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या आंगणेवाडीत दर्शनासाठी येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या आंगणेवाडीत दर्शनासाठी येणार…

सिंधुदुर्गनगरी 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            शनिवार, दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.15 वा. चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने आंगणेवाडी, ता. मालवण जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. आई भराडीदेवी मंदीर आंगणेवाडी येथे आगमन. सकाळी 11.50 वा. आई भराडीदेवी दर्शन व राखीव. दुपारी 12.20 वा. आई भराडीदेवी मंदीर येथून मोटारीने ओरोस शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 12.50 वा. ओरोस शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 1.20 वा. ओरोस शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 01.40 वा. चिपी विमातनळ येथे आगमन व राखीव. दुपारी 2.00 वा. चिपी विमानतळ येथून शासकीय विमानाने (VT-APL) मुंबई विमानतळाकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा