You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवादल कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवादल कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

मालवण

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवादल कार्यकारिणीची सभा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली हाॅटेल लौकिक वायरी भूतनाथ मालवण येथे संपन्न झाली.
सभेच्या सुरवातीला काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी स्वागत केले आणि आजच्या सभेचा उद्देश विषद केला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी सेवादल संघटना जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी *हात से हात जोडो* या कार्यक्रमाअंतर्गत राहूल गांधींचा संदेश विशद करून राहूल गांधी यांचा संदेश घराघरात पोहचवा असे आवाहन इर्शाद शेख यांनी केले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, जिल्हा काँग्रेस सचिव बाळा धाऊसकर, माजी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, मालवण महिला तालुकाध्यक्षा ममता तळगावकर, मालवण अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, पल्लवी तारी खानोलकर,कणकवली सेवादल अध्यक्ष नादिरशहा पटेल, वैभववाडी तालुकाध्यक्ष अशोक राणे, देवगड तालुकाध्यक्ष रविंद्र खाजनवाडकर, कुडाळ तालुकाध्यक्ष अंकुश पारकर, मालवण तालुकाध्यक्ष चंदन पांगे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विजय खाडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, संदिप घाडीगावकर, सुहास सावंत, सुरेश वस्त, भिवा देऊलकर, विठ्ठल पेंडुरकर, विवेक पेंडुरकर, दिनकर मसूरकर,संकेत चव्हाण, दिलीप बोडवे,पराग मांणगावकर, सुरेश परब, मेघश्याम लुडबे,दिलीप तळगावकर,सुभाष पाटकर, दिलीप पराडकर, बाळकृष्ण गावकर,नारायण मालवणकर, सुरेश चव्हाण, लक्ष्मीकांत तळवडेकर, हरिश्चंद्र तळवडेकर, प्रकाश राणे,रविकांत राणे,माधुरी राणे,धोंडी बोडवे,अरुण लोके, किशोर पेंडुरकर, संतोष अपराज,विरेश देऊलकर, नारायण लोकेगावकर, रवींद्र गोवेकर, शशांक साळसकर,रामदास पवार, विजय परब,महेश पिंगुळकर, तुकाराम झाड, संतोष सावंत, स्नेहल चव्हाण, सुप्रिया चव्हाण, अतुल खाजनवाडकर,वैभवी खाजनवाडकर, चंद्रशेखर वाईरकर, प्रकाश पेंडुरकर, शंकर मसूरकर, विजय मालवणकर, गोविंद चव्हाण, सत्यवान पांगे, रामचंद्र पांगे, शैलेश कुडतरकर, अभी देऊलकर, हेमंत पांगे, नरेश तारकर,उदय झाड, पांडुरंग गवस,चांदेलकर, सुमंत मणेरीकर, सुमित गवस,बाबुराव परब, आर.डी.सुद्रिक, गणेश पाडगांवकर, हेमंत तळवडेकर इत्यादी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा