You are currently viewing नानाभाऊ पटोले 4 फेब्रुवारीला आंगणेवाडीला भराडी देवीच्या दर्शनाला

नानाभाऊ पटोले 4 फेब्रुवारीला आंगणेवाडीला भराडी देवीच्या दर्शनाला

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी भराडी देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडी येथे येत आहेत तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सकाळी 9.30 वाजता आंगणेवाडी येथे काँग्रेस पक्षाच्या स्टाॅलवर उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + eleven =